संस्कृत साहित्य प्रमाणपत्र वर्ग – ऑनलाइन

शाळेत संस्कृत हा विषय होता पण पुढे इच्छा असूनही शिकता आले नाही? आता पुन्हा शिकावसं वाटतंय? आपल्या संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे, संस्कृत साहित्य मुळातून वाचून पाहायचे आहे ? तर हा अभ्यासक्रम तुमच्या सर्वांसाठी आहे तीन महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्व शिक्षण : Read More ...

₹4000