एकदिवसीय वारसा सहल भेट देऊयात सातारा येथील वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन मंदिर समूह पाटेश्वर आणि लिंब येथील बारा मोटेची विहिर यांस आणि जाणून घेऊयात त्याच्याशी निगडीत काही भन्नाट गोष्टी, दंतकथा, इतिहास आणि अभ्यास.
– दिनांक : ४ जुन 2022
– शुल्क : १५००/- प्रत्येकी
– मार्गदर्शक: वल्लरी जोशी
शुल्कात समाविष्ट
– प्रवास खर्च (पुणे ते पुणे)
– मार्गदर्शन शुल्क
-नाश्ता, दुपारचे जेवण, चहा
– १ लिटर पाणी / प्रत्येकी
मर्यादित जागा
Link वापरून WhatsApp Group join करा
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा
संपर्क:+91 9158485587 | +91 9004484678