
- This event has passed.
त्रिगुणात्मिका
October 9, 2020 @ 7:00 pm - October 11, 2020 @ 8:30 pm
₹400देवीला दर्शनांनी ‘त्रिगुणात्मिका’ प्रकृती म्हणून संबोधलं आहे. सत्त्व, रज आणि तम या गुणत्रयींच्या परस्पर मिश्रणांतून साकारलेल्या आदिशक्तीच्या रूपच्छटांचं भारतीय सांस्कृतिक विश्वावरील रमल खरंच वर्णनातीत आहे.
आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात देवीच्या काही परिचित आणि अपरिचित रूपांमागच्या धारणांचा प्रवास.