Loading Events

« All Events

  • This event has passed.

संस्कृत साहित्य प्रमाणपत्र वर्ग – ऑनलाइन

April 1, 2021 @ 4:00 pm - June 30, 2021 @ 5:30 pm

₹4000

शाळेत संस्कृत हा विषय होता पण पुढे इच्छा असूनही शिकता आले नाही? आता पुन्हा शिकावसं वाटतंय? आपल्या संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे, संस्कृत साहित्य मुळातून वाचून पाहायचे आहे ? तर हा अभ्यासक्रम तुमच्या सर्वांसाठी आहे
तीन महिन्यांचा अभ्यासक्रम
पूर्व शिक्षण : शालेय संस्कृत
वयाची अट नाही.
संपूर्ण अभ्यासक्रम मराठीतून

आठवड्यातून दोन दिवस
कुमारसंभवम् सर्ग ५ : व्याख्यात्या प्रा. हेमा डोळे
स्वप्नवासवदत्तम् : व्याख्यात्या चेतना गोसावी
मंगळवार गुरुवार दुपारी चार ते साडेपाच ऑनलाइन
अधिक माहितीसाठी लिहा sambhashacenter@gmail.com
किंवा WhatsApp करा 91 58 48 55 87 ह्या क्रमांकावर

Details

Start:
April 1, 2021 @ 4:00 pm
End:
June 30, 2021 @ 5:30 pm
Cost:
₹4000
Event Tags:
, , , ,
Website:
https://forms.gle/ao37MD79XJsERy8m6

Organizer

SAṂBHĀṢĀ Foundation
Phone:
9158485587
Email:
sambhashacenter@gmail.com
View Organizer Website

Leave a Reply