Loading Events

« All Events

  • This event has passed.

एकदंताय विद्महे !

August 6, 2022 @ 10:00 am - 5:00 pm

₹1500

गणेश या देवतेच्या उगमापासून तिच्या विविध रूपांबद्दल आणि त्याला अनुषंगिक पुराकथांबद्दल जाणून घेऊया,आणि आपल्याला भावलेल्या रुपात आपल्या हाताने गणेश मूर्ती किंवा चित्र तयार करूया.
६ ऑगस्ट २०२२, नोंदणीची शेवटची तारीख ३१ जुलै २०२२
सकाळी १० ते संध्याकाळी ५

स्थळ शाकुंतल कलामंदिर, मयूर कॉलनी. वयोमर्यादा १५ च्या पुढेदिवसभराची कार्यशाळा.
पूर्ण कार्यशाळेचे शुल्क ₹1500/-( सामुग्री : गणपती साठी माती किंवा चित्रकलेसाठी कागद आणि जेवण समाविष्ट)
केवळ व्याख्यान : ₹२००

Details

Date:
August 6, 2022
Time:
10:00 am - 5:00 pm
Cost:
₹1500
Event Tags:
, , , , ,
Website:
https://forms.gle/ywzaSQuBNm4Ahayq5

Venue

Shakuntal kalamandir, Mayur Colony, Pune
Shakuntal Kalaamandir, Plot no. 94, Mayur Colony, Kothrud
Pune, Maharashtra 411038 India
+ Google Map

Organizer

SAṂBHĀṢĀ Foundation
Phone
9158485587
Email
sambhashacenter@gmail.com
View Organizer Website

Leave a Reply